आपली देणगी जगभरातील मराठी मुलांपर्यंत भाषा, कविता आणि सण पोहोचवते. 80G अंतर्गत करसवलत.
परदेशी नागरिकांकडून (OCI धारकांसह) देणगी स्वीकारण्यासाठी FCRA नोंदणी आवश्यक आहे, जी प्रक्रियेत आहे. तोपर्यंत आमच्या उपक्रमांत स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हा.
ऑनलाइन पेमेंट लवकरच. तोपर्यंत उजवीकडील बँक / UPI तपशील वापरा.