माध्यमांत व पुरस्कार

महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी आमच्या कामाची दखल घेतली.

पुरस्कार व सन्मान

कामाची पावती

  • उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार यांचे शुभेच्छापत्र

    उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार यांचे शुभेच्छापत्र

    उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य · ६ मार्च २०२४

    जगभरातील ५० देशांत मराठी भाषा आणि संस्कृती रुजविण्याच्या कार्याचा, आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन परिचय मेळाव्याचा गौरवपूर्ण उल्लेख — "महाराष्ट्र संस्कृती जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहोचवत आहे."

  • ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सत्कार

    मा. कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते, नाशिक · डिसेंबर २०२१

    पाकिस्तानातील मराठी बांधवांना संमेलनाशी ऑनलाइन जोडल्याबद्दल मा. दिलीप पुराणिक सरांचा सत्कार.

दूरदर्शन मुलाखती

पाहा आणि ऐका

मुलाखतमा. आ . अमोलजी कोल्हे - मराठी भाषा गौरव दिन - मार्च २१Amol Kolhe · भारत

कात्रणे

बातम्यांची कात्रणे

ठाणेवैभव, २१ मे २०२६ — "आभाळाखालची कविता" काव्यसंग्रह मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेट
ठाणेवैभव, २१ मे २०२६ — "आभाळाखालची कविता" काव्यसंग्रह मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेट
लोकमत, १ मार्च २०२६ — भुसावळच्या पुराणिकांचे ७५ देशांत ऑनलाइन मराठीचे धडे!
लोकमत, १ मार्च २०२६ — भुसावळच्या पुराणिकांचे ७५ देशांत ऑनलाइन मराठीचे धडे!
नवभारत, २० फेब्रुवारी २०२३ — पाकिस्तानातील मराठी बांधवांशी जोडा ऋणानुबंध
नवभारत, २० फेब्रुवारी २०२३ — पाकिस्तानातील मराठी बांधवांशी जोडा ऋणानुबंध
नवभारत, २० फेब्रुवारी २०२३ — पाकिस्तानातील मराठी बांधवांशी जोडा ऋणानुबंध (पुढील भाग)
नवभारत, २० फेब्रुवारी २०२३ — पाकिस्तानातील मराठी बांधवांशी जोडा ऋणानुबंध (पुढील भाग)
लोकमत, १९ फेब्रुवारी २०२३ — कराचीमध्येही शिवरायांचा जयजयकार
लोकमत, १९ फेब्रुवारी २०२३ — कराचीमध्येही शिवरायांचा जयजयकार
लोकमत, १९ फेब्रुवारी २०२३ — कराचीतील मराठी बांधवांशी जोडा ऋणानुबंध
लोकमत, १९ फेब्रुवारी २०२३ — कराचीतील मराठी बांधवांशी जोडा ऋणानुबंध
दिव्य मराठी, २१ फेब्रुवारी २०२१ — ओठावर येते ती माय मराठीच!
दिव्य मराठी, २१ फेब्रुवारी २०२१ — ओठावर येते ती माय मराठीच!
दिव्य मराठी, २१ फेब्रुवारी २०२१ — ठेच लागल्यावर पाकिस्तानातही ओठावर येते ती माय मराठीच! (मुखपृष्ठ)
दिव्य मराठी, २१ फेब्रुवारी २०२१ — ठेच लागल्यावर पाकिस्तानातही ओठावर येते ती माय मराठीच! (मुखपृष्ठ)
२१ फेब्रुवारी २०२१ — मराठीचे कराची मिशन
२१ फेब्रुवारी २०२१ — मराठीचे कराची मिशन
१९ फेब्रुवारी २०२१ — पाकिस्तानात यंदा फडकणार भगवा
१९ फेब्रुवारी २०२१ — पाकिस्तानात यंदा फडकणार भगवा
दिव्य मराठी, १८ फेब्रुवारी २०२१ — कराचीतील भोसले, गायकवाड ऐकणार शिवरायांची महती (पूर्ण पान)
दिव्य मराठी, १८ फेब्रुवारी २०२१ — कराचीतील भोसले, गायकवाड ऐकणार शिवरायांची महती (पूर्ण पान)
२ फेब्रुवारी २०२१ — साताऱ्यातून पाकिस्तानला मराठी शिकवणी (पुढील भाग)
२ फेब्रुवारी २०२१ — साताऱ्यातून पाकिस्तानला मराठी शिकवणी (पुढील भाग)
२८ जानेवारी २०२१ — पाकमधील मराठी बांधव शिकणार मायमराठी!
२८ जानेवारी २०२१ — पाकमधील मराठी बांधव शिकणार मायमराठी!
२८ जानेवारी २०२१ — पाकमधील मराठी बांधव शिकणार मायमराठी! (पुढील भाग)
२८ जानेवारी २०२१ — पाकमधील मराठी बांधव शिकणार मायमराठी! (पुढील भाग)
दिव्य मराठी, २३ जानेवारी २०२१ — पाकमध्ये यंदा प्रथमच साजरा होणार मराठी भाषा गौरव दिन
दिव्य मराठी, २३ जानेवारी २०२१ — पाकमध्ये यंदा प्रथमच साजरा होणार मराठी भाषा गौरव दिन

मान्यवर

आमच्या उपक्रमांत सहभागी झालेले मान्यवर

  • छत्रपती संभाजीराजे

    छत्रपती संभाजीराजे

    कोल्हापूर

  • छत्रपती उदयनराजे भोसले

    छत्रपती उदयनराजे भोसले

    सातारा

  • खा. सुप्रिया सुळे

    खा. सुप्रिया सुळे

    लोकप्रतिनिधी

  • डॉ. अमोल कोल्हे

    डॉ. अमोल कोल्हे

    लोकप्रतिनिधी

  • भूषणसिंह राजे होळकर

    भूषणसिंह राजे होळकर

    होळकर घराणे

  • आ. निलेश लंके

    आ. निलेश लंके

    लोकप्रतिनिधी

  • आ. धनंजय मुंडे

    आ. धनंजय मुंडे

    लोकप्रतिनिधी

  • डॉ. डी. टी. शिर्के

    डॉ. डी. टी. शिर्के

    कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

  • रोहिणी हट्टंगडी

    रोहिणी हट्टंगडी

    अभिनेत्री

  • सोनाली कुलकर्णी

    सोनाली कुलकर्णी

    अभिनेत्री

  • विशाखा सुभेदार

    विशाखा सुभेदार

    अभिनेत्री

  • सुबोध भावे

    सुबोध भावे

    अभिनेते

  • पुष्कर श्रोत्री

    पुष्कर श्रोत्री

    अभिनेते

  • ओंकार भोजने

    ओंकार भोजने

    अभिनेते

  • हर्षदा स्वकुळ

    हर्षदा स्वकुळ

    युट्यूबर व पत्रकार, ऑस्ट्रेलिया

  • जीवन कदम

    जीवन कदम

    युट्यूबर

  • संजय आवटे

    संजय आवटे

    ज्येष्ठ पत्रकार, दिव्य मराठी

  • अनिल थत्ते

    अनिल थत्ते

    ज्येष्ठ पत्रकार

  • प्रगती बाणखेले

    प्रगती बाणखेले

    ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र टाइम्स